सहावा उमेदवार ShivSena चा होणार; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया |

2022-05-21 28

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. तर शिवसेनेने सुद्धा या जागेवर आपला उमेदवार देण्याचं म्हटलं. यानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत संभाजीराजेंना शिवसेनेकडून सहाव्या जागेवर उमेदवारीची ऑफर देण्यात आली. त्यानंतर संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत काय झालं? याबाबत संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

#SanjayRaut #UddhavThackeray #SambhajiRaje #CMUddhavThackeray

Videos similaires